कतारमध्ये भारतीय नौदलाच्या आठ माजी अधिकाऱ्यांना मुर्त्यूची शिक्षा…
कतारमध्ये भारतीय नौदलाच्या आठ माजी अधिकाऱ्यांना मुर्त्यूची शिक्षा सुनावण्यात आली आहे. भारत सरकारने दु:ख व्यक्त करत या प्रकरणी सर्व कायदेशीर पर्यायांचा शोध घेणार असल्याचे सांगितले. या व्यक्ती, निवृत्त नौदल अधिकारी, अल-धारा कंपनीसोबतच्या कामाशी संबंधित आरोपांचा सामना करत गेल्या वर्षी ऑगस्टपासून कतारच्या ताब्यात आहेत. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, “आम्हाला प्राथमिक …
कतारमध्ये भारतीय नौदलाच्या आठ माजी अधिकाऱ्यांना मुर्त्यूची शिक्षा… Read More »